Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८ जण बिनखात्याचे मंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८ जण बिनखात्याचे मंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्यासह १८ जण बिनखात्याचे मंत्री
X

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात ज्या तातडीने आणि वेगाने शिंदे सरकार अस्तित्वात आले ते पाहता लवकरच मंत्रिमंडळ तयार होईल अशी अपेक्षा होती. पण महिना उलटल्यानंतर विस्तार झाला. विस्तार तर झाला पण आता खातेवाटप झालेले नाही, ज्यामुळे खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.



Updated : 12 Aug 2022 5:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top