Home > Politics > अजित दादाX फडणवीस निधीवरून विधानसभेत रणकंदन

अजित दादाX फडणवीस निधीवरून विधानसभेत रणकंदन

अजित दादाX फडणवीस निधीवरून विधानसभेत रणकंदन
X

महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेला विकास निधी शिंदे फडणवीस सरकारने स्थगित केल्याबाबत विधानसभेचे कामकाज सुरू होताच मोठ्या प्रमाणात रणकंदन झालेत.. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करताच त्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून बैठकीनंतर हा वाद निवळला...


Updated : 20 Dec 2022 7:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top