''हिम्मत असेल तर ...'' छगन भुजबळांचे भाजपला ओपन चॅलेंज
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Nov 2022 7:37 PM IST
X
X
ईडी , सीबीआय या सारखे केंद्रीय तपास यंत्रणा भाजप नेत्यांच्या मागे न लागता विरोधी पक्षांच्या मागे लावली जाते, हिम्मत असेल तर राजकारणाची लढाई राजकारणाने लढा पण श्रीखंडी सारख केंद्रीय तपास यंत्रणांना मागे नका लावू असा इशारा छगन भुजबळ यांनी शिर्डी येथ राष्ट्रवादीच्या अधिवेशनात दिला. विरोधी पक्षातील आरोप झालेले नेते भाजप मध्ये गेल्यावर लाँड्री सारखे कसे स्वच्छ होऊन येतात असा सवालही भुजबळ यांनी केंद्र सरकारला केलाय. महाराष्ट्रातील मोठं मोठे प्रकल्प गुजरातला नेउन राज्यच महत्व कमी करण्याच काम केलं जातं आहे असा आरोप ही भुजबळ यांनी केलाय.
Updated : 6 Nov 2022 7:37 PM IST
Tags: Chhagan Bhujbal BJP ncp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire