गोपीचंद पडळकरांचे जयंत पाटलांवर गंभीर आरोप, सुरक्षा नाकारली
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Dec 2021 3:35 PM IST
XPhoto courtesy : social media
X
भाजप आमदार तसेच विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर 7 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या बद्दल त्यांनी जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे आरोप केले. या शिवाय त्यांनी पवार कुटुंबावर देखील हेच आरोप केले. त्यांच्या संरक्षणासाठी दाखल असलेल्या तत्कालीन पोलीस शिपायालाच सरकारने निलंबित केल्याने गोपीचंद पडळकरांनी सरकारी सुरक्षा नाकारली असल्याचं मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
Updated : 27 Dec 2021 3:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire