चंद्रकांत दादांच्या मनावर 'दगड', फडणवीसांनी केली सारवासारव
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 July 2022 8:03 PM IST
X
X
एकनाथ शिंदे यांना भाजपने मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. यानंतर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर सारवासारव करावी लागली. मुख्यमंत्री हाच नेता असतो आणि आपले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असे स्पष्ट केले.
Updated : 23 July 2022 8:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire