Home > Politics > पारदर्शकता हेच आमचे नैतिक मूल्य, ED च्या छापेमारीवर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण

पारदर्शकता हेच आमचे नैतिक मूल्य, ED च्या छापेमारीवर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण

पारदर्शकता हेच आमचे नैतिक मूल्य, ED च्या छापेमारीवर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण
X

अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर ED वारंवार देशमुख यांच्या घरावर तसंच त्यांच्याशी संबंधीत संस्थावर छापे टाकत आहे. गेल्या 6 ऑगस्ट ला ED ने साई शिक्षण संस्था, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर छापा टाकला होता.

त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी यांनी या छापेमारीवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणात त्यांनी माध्यमांमध्ये आलेली वृत्त बिनबुडाचे आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसंच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून श्री साई शिक्षण संस्था संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. श्री साई शिक्षण संस्था ही विदर्भाच्या विकासात मोलाचा वाटा देऊ शकतील अशा विद्यार्थ्यांना घडवत आहे.

या छापेमारीवर भाष्य केलं आहे. वाचा काय म्हटलंय देशमुख यांनी?




Updated : 13 Aug 2021 7:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top