'फटी जीन्स' वाल्या विचारधारेला अमृता फडणवीस यांचा घरचा आहेर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 March 2021 11:38 AM IST
X
X
अमृता फडणवीस हा 'फटी जीन्स' वाल्या संकुचित विचारधारेला घरचा आहेर आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या पेहरावातून तमाम संकुचित विचारधारेच्या लोकांना आव्हान दिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या बोल्ड कपडेपटातून फटी जीन्स ला तिरक्या नजरेतून खालपासून वरपर्यंत बघणाऱ्या मनोवृत्ती ला चांगलीच चपराक लगावली आहे. संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात राहूनही अमृता फडणवीस यांनी संघ-भाजपाची संस्कारी चौकट मोडीत काढत आपल्याला हवे तसे कपडे घातले. पाहूयात अमृता फडणवीस यांचा कपडेपट!
Delete Edit









Updated : 19 March 2021 11:38 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire