Monkeypox चे संकट किती गंभीर आहे? – डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 July 2022 7:46 PM IST
X
X
Monkeypox ला आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक महामारी म्हणून जाहीर केले आहे. भारतातही आता Monkeypoxचे रुग्ण आढळले आहेत. पण Monkeypox म्हणजे नेमका आजार काय आहे, त्याचा रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो का, कोरोनाप्रमाणे Monkeypoxच्या देखील लाटा येतात का, याबाबत सखोल माहिती देत आहेत लंडनहून डॉ. संग्राम पाटील यांनी...
Updated : 27 July 2022 7:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire