Monkeypox ही जागतिक महामारी आहे का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 May 2022 2:03 PM IST
X
X
सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा प्रसार झाला आहे. भारतात अजून तरी या आजाराचे रुग्ण सापडलेले नाहीत. पण कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स हा आजार जागतिक महामारी ठरु शकतो का, हा आजार नेमका काय आहे याचे विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...
Updated : 25 May 2022 2:03 PM IST
Tags: monkeypox monkeypox outbreak monkeypox symptoms monkeypox cases monkeypox 2022 what is monkeypox 2022 nkeypox
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire