शिंदे सरकावर अधिवेशनात नामुष्की, प्रश्न राखून ठेवण्याची वेळ
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Aug 2022 7:26 PM IST
X
X
पालघर जिल्ह्यासह राज्यात वाढत असलेल्या हत्तीरोगाच्या रुग्णांच्या संख्येचा विषय विधानसभेत चर्चेत आला. पण त्यावरील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर आरोग्य मंत्र्यांकडे नसल्याने सरकार हा प्रश्न राखून ठेवण्याची वेळ आली.
Updated : 18 Aug 2022 7:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire