Dr. Sangram Patil | रामदेव बाबाचे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे औषध बोगस
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Dec 2023 8:35 AM IST
X
X
कोरोनाच्या नवा व्हेरियंट काय आहे? त्याचा धोका कितपत आहे? यासाठी कोरोना लस घ्यावी की नाही ? कोरोना हे जागतिक आरोग्य संघटनेचे षडयंत्र आहे का ? या आणि अश्या अनेक प्रश्नावर मॅक्स महाराष्ट्र ने संवाद साधला आहे डॉ संग्राम पाटील ( इंग्लंड ) यांच्यासोबत. कोरोनात आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेमके काय करावे यासाठी तर हा संवाद नक्की ऐका...
Updated : 21 Dec 2023 8:35 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire