कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर
X
देश कृषीप्रधान असला तरी खतासह, इंधनासाठी देशाला आयातीवर अवलंबून रहावं लागत आहे. त्यातच रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरात मंदीची चिन्ह दिसायला लागले आहेत. IMF ने भारताचा विकासदर घटवल्यामुळे मंदीचे सावट निर्माण झाले आहे. मात्र या मंदीतही भारत देश कसा वाचू शकतो? याविषयी कृषीतज्ज्ञ डॉ. शरद निंबाळकर यांनी विश्लेषण केले आहे.
हे ही पहा - जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिया
हे ही पहा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड
हे ही पहा -कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर
हे ही पहा -जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे
हे ही पहा -जागतिक मंदीचा धोका कुणाला? - महेश झगडे
हे ही पहा -जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?
हे ही पहा - मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला