लग्नातल्या गाड्यांवर चित्र काढण्याचा नवा ट्रेंड सध्या सुरतेत चालू आहे. यात लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या गाड्यांवर विविध चित्र काढले जात आहेत. विशेष म्हणजे हे चित्र 'वॉशेबल' असल्याने पाहुणी मंडळी अपल्या महागड्या गाड्या रंगवून हौस पूर्ण करत आहेत.