वैद्यकीय व्यवसायाचं बाजारीकरण झालय. त्यामुळे रुग्णांचं शोषण होतंय,अशी ओरड ऐकायला येते.अशा परिस्थितीत डॉक्टरांचीही बाजू समजून घेतली पाहिजे यासंदर्भात डॉ. अमोल देवळेकर यांच्याकडून समजून घेऊया आरोग्यासंदर्भात डॉक्टरांची भूमिका