१५ वर्षे पूर्वी नंदुरबार येथे माथाडी कामगार कायदा स्वीकारला. कष्टकऱ्याना कमीत कमीत मोबदला दिला पाहिजे. आज नंदुरबार जरी लहान बाजार पेठ असली तरी उत्तर भारतातही स्वरवात मोठी बाजार पेठ आमची होती ,रोज कोठ्यावधी माल आमचा कडे येत होता. १० वर्ष पूर्वी एवढे मोर्चे झाले पण दुर्दवाने आज आमची बाजार पेठ नष्ट झाली .पण आज आमचं उत्पादन ५०% आहे .याच सगळं यश कामगारांना आहे. जेव्हा पण कामगारांचे प्रश्न येतात त्या साठी कोणी तरी सक्षम हवा ही काळाची गरज आहे .