आमदारकीच्या काळात सुमार कामगिरी केल्यामुळे मुंबईतल्या ५ भाजप आमदारांची विकेट यावेळी पडणार आहे. भाजप यावेळी मुंबईत भाकरी फिरवणार आहे.येत्या काळात महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात सुद्धा भाजप असाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईतल्या ज्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापली जाणार आहे. त्यामागे नेमकी कारणे काय ? आणि त्यांच्याऐवजी कुणाला तिकीट मिळणार ? याविषयी विश्लेषण केले आहे,मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Due to poor performance during their tenure, five BJP MLAs from Mumbai are likely to be replaced this time. The BJP will be taking a strong stance in Mumbai. Sources indicate that there is a possibility of the BJP making similar decisions in certain constituencies across Maharashtra in the future. An analysis has been conducted by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra, regarding the reasons behind the cutting of tickets for the current MLAs in Mumbai and who might receive tickets in their place.