अमित शाहांच्या भेटीने महायुतीच्या नेत्यांची धाकधूक संपणार का ?

Update: 2024-09-10 11:22 GMT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा असतांना शाह यांचा दौरा खूपच आटोपशीर झाला. दिल्लीतला जाता जाता नेत्यांची बैठक एअरपोर्टवर घेण्यात आली. आपसातले वाद मिटवण्याच्या सूचना दिल्या गेल्या मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला काही निश्चित झाला नाही. नेमकं या दौऱ्यात मग घडलय काय ? विश्लेषण केलंय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

During Union Home Minister Amit Shah's visit, there was anticipation that the seat-sharing formula for the Mahayuti (Grand Alliance) would be finalized. However, Shah's visit turned out to be rather brief. Instead of holding detailed discussions, a meeting with the leaders was conducted at the airport in Delhi. Although instructions were given to resolve internal disputes, the seat-sharing formula was not finalized. So, what exactly happened during this visit? Manoj Bhoyar, Editor of Max Maharashtra, has analyzed the situation.

Full View

Tags:    

Similar News