वरळीत बीडीडी चाळींचा विकास कोणी केला ? मनोज भोयर यांचा ग्राउंड रिपोर्ट

Update: 2024-10-28 08:50 GMT

वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये बीडीडी चाळींचा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा ठरणार आहे. चाळींचे पुनर्निर्माण अनेक वर्षानंतर होत आहे. इतके वर्षे हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या रहिवाश्यांना आता कुठे नवी स्वप्ने दिसू लागली आहेत. इथूनच मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ग्राउंड रिपोर्टींग केले आहे.

The issue of BDD Chawls is set to be the most significant in the Worli Assembly constituency. After many years, the redevelopment of these chawls is finally taking place. Residents who have lived in difficult conditions for so long are now beginning to see new dreams. Editor Manoj Bhoyer from Max Maharashtra has conducted ground reporting from this area.

Full View

Tags:    

Similar News