बदलापूर प्रकरणात कोणत्या चुका झाल्या ? उच्च न्यायालयानं सरकारला का फटकारलं ?
ऍड.उज्ज्वल निकम यांची बदलापूर प्रकरणातमधील नियुक्ती रद्द करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे. निकम यांच्या नावाला विरोध का होतो आहे? शाळेच्या संचालक मंडळाच्या विरोधात लोकांचा संताप का उफाळला ? बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि कोणत्याही दबाव आणि हस्तक्षेपापासून मुक्त राहण्याची मागणी का केली जातेय ? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर, यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची घेतलेली ही रोखठोक मुलाखत.
Advocate Ujjwal Nikam's appointment in the Bhilai Prakashan case has been demanded to be revoked by Rekha Thakur, the State President of Vanchit Bahujan Aghadi. Why is there opposition to Nikam's appointment? Why has public outrage erupted against the school management board? Why is there a demand for justice for the victims and a transparent judicial process free from any pressure and interference? This straightforward interview with Rekha Thakur by Manoj Bhoyer, Editor of Max Maharashtra, addresses these questions.
#MaxMaharashtra #NewsUpdate #बदलापूर