राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सावरकरांच्या मुद्द्यावरुन गाजला तर आजचा दुसरा दिवस हा शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदत ठाकरे सरकारने तात्काळ करावी अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजप-सेना आमदार हमरीतुमरीवर आल्याचे चित्र पाहायला मिळाले असून यावेळी अर्थमंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून आमदारांना सावरलं. या संपूर्ण गदारोळानंतर सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं सभागृहात पाहा हा व्हिडीओ....
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2174477302855837/?t=1