अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे?: देवेंद्र फडणवीस
कोरोना संकटासोबत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेलं महाविकास आघाडी सरकार आता अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेतयं त्याला काहीही अर्थ नाही आम्ही. आम्ही जनतेचे प्रश्न कसे मांडायचे? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमवर बहिष्कार टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.