चैत्यभूमीवर अनुयायांसाठी अशी असेल व्यवस्था

Update: 2024-12-05 09:00 GMT

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेसंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Full View

Tags:    

Similar News