कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळालेल्या यशाचा फायदा शिवसेनेलाच अधिक होत असल्याच वारंवार दिसुन येत आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपला शिवसेनोची साथ मिळणं आवश्यक आहे. मात्र मुख्यमंत्री कोणाचा यावर आता भाजप शिवसेनेत चांगलच शीतयुद्ध रंगलं आहे.
- औरंगाबाद विभागात फक्त ३९% पीक कर्ज वाटप, शेतकरी सावकारांच्या विळख्यात...
- विधानसभेच्या तोंडावर शेतकरी का झाले आहेत आक्रमक पाहा...
- सरकार का लपवतंय शेतकरी आत्महत्यांची यादी