आषाढी वारीला विक्री होणाऱ्या मूर्तीतून विक्रेत्यांचा वर्षभराचा चरितार्थ चालत असतो. यंदा पावसाने दडी मारली आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे मूर्त्या खरेदीचा वारकऱ्यांचा कल कमी झाला आहे. वाढत्या महागाईचा या व्यवसायावर कोणता परिणाम झाला आहे. सध्या मूर्ती व्यवसाय कोणत्या अडचणीतून जात आहे. याबाबत मूर्ती विक्रेते राजेंद्र सादिगले यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..