मेळघाटात नवनीत राणांना विरोध ; महिलांचा पारदर्शक साड्यांवरून प्रश्नांचा भडीमार
अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनित राणा मतदारसंघातील मेळघाटमधील आदिवासी वस्त्यांमध्ये लोकांच्या भेटीला गेल्या असता त्यांच्याच मतदारसंघातून आदिवासी वस्तीतल्या महिलांकडून कडाडून विरोध करण्यात आला. नवनित राणा यांच्याकडून मेळघाटमधील आदिवासी महिलांनी साड्या वाटप करण्यात आल्या होत्या. हा यावरून आदिवासी महिलांकडून राणांवर प्रश्नांचा भडीमार केला आहे