रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळतचं नाही; का नुसते खड्ड्यांचेच रस्ते...
सामान्य नागरिकांच्या गाड्याचं नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्या देखील खड्यातून जातात. 'शिंदे-फडणवीस' सरकार सत्तेत आल्यानंतर एका वर्षात मुंबई खड्डे मुक्त करु असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु खड्डे मुक्त रस्ते हे फक्त कागदावरचं राहीले असं म्हटले तर वावगे ठरणार नाही? या नागरिकांच्या समस्यां कधी सुटणार..पाहा प्रतीक्षा काटे यांचा रिपोर्ट.