केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टरने वाचवला कॅमेरामनचा जीव

Update: 2022-06-17 09:39 GMT

लोकप्रतिनिधी रस्तावरील अपघातग्रस्ताना मदत करणारे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. केंद्रीय राज्यामंत्री Dr Bhagwat Karad यांच्या मुलाखती प्रोटोकॉल बाजूला ठेवत भोवळ येऊन पडलेल्या एका कॅमेरामॅनला मदत केल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. यापूर्वीही डॉ. कराड यांनी विमानप्रवासात एका प्रवाशाला अशीच मदत केली होती. मंत्र्यामधील डॉक्टर देवदूत जागा झाल्यानं जीव वाचला असं नेटकरी म्हणत आहेत... 

Full View
Koo App
यापूर्वी एका विमानप्रवाशाचे प्राण राजशिष्टाचार बाजूला ठेवून @DrBhagwatKaradजींनी वाचवले होते. आता त्यांची मुलाखत सुरू असताना चक्कर येऊन पडलेल्या कॅमेरामनलाही त्यांनी तातडीने उपचार देत जणू देवदूताची भूमिका बजावली. डॉक्टर, आपल्या कर्तव्यनिष्ठेला सलाम. अभिमान वाटतो, आपण सहकारी आहोत! - Chandrakant Patil (@ChDadaPatil) 17 June 2022
Full View
Tags:    

Similar News