हरियाणाच्या निकालाने मविआचे विमान जमिनीवर! महायुतीच्या विरोधात कसे लढणार ?

Update: 2024-10-10 11:23 GMT

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आपणच जिंकणार असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हरियाणाच्या निकालाचे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. ज्या तोऱ्यात काँग्रेसचे नेते आणि मविआचे नेते वावरत आहे त्याचे विमान जमीनीवर आणण्याचे काम हरियाणाच्या निकालाने केले आहे. याविषयी विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The leaders of the Maha Vikas Aghadi who claim that they will win the Maharashtra assembly elections now need to analyze the results from Haryana. The way Congress leaders and MVA leaders have been behaving, the Haryana results have grounded their ambitions. This analysis has been provided by Manoj Bhoyer, the editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News