२१व्या वर्षी लग्नाबाबत तरुणींना काय वाटते?

Update: 2021-12-17 13:50 GMT

मुलींचे लग्नाचे वय १८ वरुन २१ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत बीडमधील तरुणींना काय वाटते आहे, ते जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...


Full View

Tags:    

Similar News