राजेश टोपे यांना कोरोनाची लागण...

राजेश टोपे यांना कोरोनाची लागण...;

Update: 2021-02-19 04:46 GMT

सौजन्य: सोशल मीडिया

कोरोनाशी दोन हात करताना राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा सांभाळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

असं टोपे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 18 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

Tags:    

Similar News