यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीनं अपेंक्षेप्रमाणे यश संपादन केलं नाही. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीने युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला नाही.
बहुजन वर्ग मागील पाच वर्षात अडचणीत होता, त्यांना या सरकारनं कोणत्याही प्रकारचं सहाय्य केलं नसल्यामुळे त्यांना या प्रसंगाला सामोरे जावं लागल. या वर्षाच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षासमोर एक आव्हान होतं ते कॉंग्रेसनं स्वीकारलं त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसला २०१४ च्या तुलनेत चांगले यश संपादन करता आलं.
https://youtu.be/SbrEcZRC70s?t=23