बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्याच्यासमोर आव्हान होतं शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांचा मागील काही काळापासून या मतदारसंघात शिवसेनेचे अधिराज्य होतं परंतु संदीप क्षीरसागरांनी बीडचा किल्ला भेदला आणि विजयी परचम फडकावला.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेणारे जयदत्त क्षीरसागर आपली आघाडी कायम ठेऊ शकले नाहीत ज्यापद्धतीनं फेऱ्या वाढत गेल्या त्यापध्दतीनं जयदत्त क्षीरसागर पिछाडीवर होतं गेले. आणि अशा पद्धतीनं शेवट संदीप क्षीरसागर यांनी आपला विजय साकारत जयदत्त क्षीरसागरांचा पराभव केला