सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा प्रचार सुरु आहे. सर्वच पक्ष मतदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी लोकांना प्रलोभन देत आहेत. मात्र, या सर्व निवडणुकांबाबत देशाचं भवितव्य असलेल्या तरुण पिढीला नक्की काय वाटतं? तरुणांच्या येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? या विषयावर जळगावच्या डॉ. बेंडाळे महाविद्यालयातील विदयार्थ्यांशी -'टू द पॉईंट' चर्चा
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2454003471385245/?t=1