महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, विधानसभा निवडणूक सुरु असताना शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, शेतकरी कर्जमाफी या सारखे मुद्दे या निवडणूकीच्या केंद्रस्थानी येत नाहीत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी ‘टू द पॉइंट’ या कार्यक्रमात विशेष चर्चा केली पाहा... राजू शेट्टी यांना या निवडणूका संशयास्पद का वाटतात..