शेतात गुडघाभर पाणी, पिकविम्यासाठी फोटो कसे अपलोड करू?

Update: 2024-09-09 10:42 GMT

मुसळधार पावसामुळे शेतात अद्यापही गुडघाभर पाणी आहे. या शेतीत शेताच्या बांधावर जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिक विम्यासंदर्भातील अट्ट शिथील करण्याची मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनी केली आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत धनंजय सोळंके यांनी…

Full View

Tags:    

Similar News