आधुनिक डिजिटल साधनांमुळे पारंपारिक चित्रकलेचे भवितव्य अंधारात गेले. तो डगमगला नाही. त्याने आपल्या कलेला आधुनिक स्वरूप दिले. मार्केटमधील मागणीचा अंदाज घेत प्रतिकूल परिस्थितीत सोलापूरच्या या कलाकाराने टॅटू आर्टिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रेरणादायी प्रवास पहा अशोक कांबळे यांच्या या विशेष रिपोर्ट मधून....