बीडची तुलना मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बिहार राज्यातील गुन्हेगारीशी केली जातेय. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक कहाण्या आता पुढे येताहेत. एकट्या परळी तालुक्यात वर्षभरात १०९ मृतदेह सापडलायची बातमी पुढे आली आहे. बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळण्याचं प्रमाण सुद्धा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. यासाठी कोण जबाबदार आहे ? जंगलराज कुणाच्या आशीर्वादामुळे वाढलं ? यावर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर,माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आणि मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांनी चर्चा केलीय.
The recent murder case of Massageog's sarpanch has drawn comparisons between Beed and Bihar's crime rates. Numerous stories about Beed district's criminal activities are now coming to light. Reports reveal that 109 dead bodies were found in a single year in the Parli taluka alone.Additionally, the conviction rate for crimes in Beed is significantly lower compared to other districts. Who is responsible for this situation? Whose blessings have allowed this "jungle raj" to flourish?Max Maharashtra's editor, Manoj Bhoyar, discussed these pressing questions with former police officer Dhanraj Vanjari....