बीड पोलीस ठाण्यात आणलेला हा पलंग कोणासाठी ? नेमकं या पलंगाचे सत्य काय ?
ज्या ठिकाणी वाल्मीक कराडला ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी काल पोलिसांकडून पाच पलंग आणण्यात आले मात्र आज या ठिकाणी चारच पलंग असल्यानं हा पलंग कोणासाठी आणि नेमकं या पलंगाचे सत्य काय आहे ? याची चर्चा सर्वत्र होत आहे...