मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर बिनविरोध विजयी झाल्या आहेत. आदीत्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. विजयानंतर त्यांनी मातोश्रीवर भेट दिली. शिवसेनेचं नेतुत्व चांगले लोक करताय त्यामुळे महापौर पदासाठी स्पर्धा होती, पण ही स्पर्धा पक्ष वाढीसाठी अत्यंत महत्वाची आहे. काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर पाहुयात.