EVM वर विरोधी पक्षांकडून शंका, आंदोलनाच्या पावित्र्यात

Update: 2024-11-26 15:13 GMT

EVM वर शरद पवार यांनी यापूर्वी कधीही थेट आरोप केले नव्हते मात्र यावेळी त्यांच्याकडून शंका व्यक्त करणारा सूर निघाला आहे.याशिवाय राज ठाकरेंच्या मनसे बैठकीत सुद्धा त्यांच्या उमेदवारांनी EVM वर शंका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने मात्र यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांच्याशी याबाबत संवाद साधला आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Sharad Pawar has never directly accused EVMs (Electronic Voting Machines) in the past, but this time, his statements reflect doubt. Similarly, during a meeting of Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena (MNS), their candidates also raised concerns about EVMs. However, the Supreme Court has dismissed petitions related to this issue. Max Maharashtra’s Editor, Manoj Bhoyar, discussed this matter with senior journalist and Pudhari’s Political Editor, Pramod Chunchuwar.

#EVMControversy #SharadPawar #RajThackeray #MNS #SupremeCourt #IndianPolitics #Election2024 #MaxMaharashtra #ManojBhoyar #PoliticalDebate

Full View

Tags:    

Similar News