काँग्रेसचा विरोध मोदींना की टिळकांच्या नावाला?

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा काँग्रेसला सवाल;

Update: 2023-08-02 03:19 GMT

टिळकांच्या नावाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिला जात असताना काँग्रेसने टीका करणे चुकीचे असून काँग्रेसला मोदींना विरोध करायचा आहे की टिळकांना? असा प्रश्न बीडमध्ये माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला विचारला आहे.

राज्यात सध्या शेतकरी पिक विमा भरत असून महायुतीच्या शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना जाहीर केल्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही पिक विमा भरता येत नव्हता, त्यांच्या पिकांनाही आता यावर्षी संरक्षण मिळू शकणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Tags:    

Similar News