The kashmir Files सिनेमा टॅक्स फ्री करण्यापेक्षा Youtubeवर टाका- अरविंद केजरीवाल

Update: 2022-03-24 15:17 GMT

सध्या देशभर काश्मीर फाईल्स चित्रपटाची चर्चा सुरू आहे. तर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी अनेक राज्यांमध्ये केली जात आहे. तसेच काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. त्यावरून अरविंद केजरीवाल म्हणाले की, काश्मीर फाईल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा युट्यूबवर टाका. त्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री नाही तर एकदम फ्री होईल.


Full View

Tags:    

Similar News