आंबेडकर आणि अजित पवार एकत्र येणार ? दादा महायुतीतून बाहेर पडणार ?

Update: 2024-10-12 11:07 GMT

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र यावेत अशी भावना अजितदादांचे विश्वासू अमोल मिटकरी यांनी गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा व्यक्त केली. महायुतीत राहून दादा आंबेडकरांसोबत विधानसभेच्या निवडणुकीत सोबत कसे करू शकतील ? मग पुन्हा पुन्हा मिटकरी असे का विधान करतात ? दादा महायुतीतून बाहेर पडून नव्या मित्राच्या शोधात आहेत का ? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण पाहा

Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together, expressed Amol Mitkari, a close confidant of Ajitdada, for the second time in recent days. How can Ajit Pawar work with Ambedkar in the Assembly elections while staying in the Mahayuti alliance? Why does Mitkari keep making such statements? Is Ajit Pawar looking for new allies outside the Mahayuti? To know more, check out the analysis by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News