भाजपचे संकटमोचकाची भूमिका बजावणारे गिरीश महाजणांच्या जामनेर मध्येच महाविकास आघाडीने संकटात आणलं आहॆ. महाजन यांच्या खंदा समर्थकाला उमेदवारी दिल्याचा डाव टाकला आहॆ. RSS आणि भाजपच्या मुशीत वाढलेले दिलीप खोडपे सर यांनी तगड आव्हान उभं केल आहॆ.धनशक्ती विरोधात आपली उमेदवारी आहॆ, दिलीप खोडपे यांच्याशी संवाद साधला आहॆ मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी...