माथाडी कायद्याला पन्नास वर्ष पुर्ण झाल्याने माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आर्वजून उपस्थित असल्यामुळे माथाडी कामगारांसाठी हा कार्यक्रम अविस्मरणीय होता. यावेळी अनेक माथाडी कामगारांना भुषण पुरस्कार देऊन सन्मानीत केलं सोबतच या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांना घरं देणार असं आश्वासन दिलं.....
https://youtu.be/2fco9ELm7jU