महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे नेहमीत दुर्लक्ष होत असतं. रोजच्या कामाच्या रहाटगाड्यात ती नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. दुखणं अंगावर काढते आणि हळूहळू अनेक व्याधी तिला घेरतात. महिलांच्या आरोग्याशी निगडीत नेहमीच्या तक्रारी, लक्षणं आणि त्यावरच्या उपाययोजना यांची सविस्तर माहिती घेऊया डॉ. राजश्री कटके यांच्याकडून
https://youtu.be/zPYpyohY_dg