करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय?

Update: 2020-05-24 19:08 GMT

करोना विषाणूची समाजमनावर दहशत वाढली आहे. त्यात करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे नेमकं काय हा गोंधळ अनेकांमध्ये सुरु आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. संग्राम पाटील यांनी केलेलं विश्लेषण नक्की पाहा..

Full View

Similar News