आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवजात तंत्रज्ञानाला आहारी गेलयं. चर्चा सुरु तुम्ही मोबाईल चाटींग करतो का? विधीमंडळात लोकप्रतिनिधी मोबाईलवर व्हिडीओ पाहताना जनतेला का खटकले होते? बोलत असताना चॅटींग करणं चुकीचं आहे का? हा संभाषण आणि व्यक्ती दुर्लक्षण्याचा प्रकार आहे का? सार्वजनिक ठिकाणच्या सभ्यतेवर भाष्य केलं आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...