valentine day 2023 : गाईला आलिंगन पण बैलाला का नाही ?
valentine week 2023 गाईला अलिंगन देण्याचे प्राणी संरक्षण मंडळाचे आदेश;
भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी 'गाय आलिंगन दिवस' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गाईला आलिंगण मारण्याची प्रथा आता 14 फेब्रुवारीला या संस्थेने उपस्थित केली असली, तरी बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो ,बैलामुळे शेतकरी चांगलं पीक आपल्या शेतात घेतो आपल्यापेक्षा जास्त जीव बैलावर हे शेतकरी लावतात त्यामुळे गाईला आलिंगन पण बैलाला का नाही ? असा प्रश्न सुद्धा समाज माध्यमांवर विचारला जातो आहे...