सध्या राज्यात चिथावणीखोर वक्तव्यांनी मालिका सुरू आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. पण कायदा हातात घेण्याचे, कापाकापीचे वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच पक्षाच्या आमदारांवर कधी कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. नेमकं काय आहे वक्तव्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा...